आज दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी रा प अकोला आगार क्रमांक १ मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आगार व्यवस्थापक श्री पंजाबराव बुंदे यांचे हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी स्थानक प्रमुख कुमारी राखी रावसाहेब खोटरे यांचेसह उपस्थित चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक आदरांजली अर्पण केली.
