Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघातून मुख्य बातमी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झिशान हुसैन
यांनी माघार घेतली आहेय..झिशान हुसैन
यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि वंचित मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता.. यानंतर वंचित बहुजन आघाडीने झिशान हुसैन यांना अकोला पश्चिमची उमेदवारी दिली होती… झिशान हुसैन हे माजी राज्यमंत्री अझर हुसैन यांचे सुपुत्र आहे.. आज त्यांचे वकील परवेझ दोकडीया झिशान हुसैन यांचं नामांकन अर्ज मागे घेतलाय…
: परवेझ दोकडीया , वकील