मातृत्व सामाजिक बहुउद्देशीय संघटना यांच्या एका प्रयत्नाने मातेचा वाचलाय जीव
Anchor:- अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रस्तुती करण्यासाठी इतर जिल्ह्यातून महिला येत असतात तसेच सै.सुवर्णा अमर जाधव राहणार संभाजीनगर मलकापूर अकोला ही महिला प्रस्तुती करण्याकरिता जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आले असता त्यांना बी पॉझिटिव रक्त लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले, अथत परिश्रमानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मातृत्व सामाजिक बहुउद्देशीय संघटना त्यांचे संस्थापक अध्यक्ष सै.पूजा ताई मालोकार यांना फोन द्वारे आप भीति कळवली पूजाताई यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची समस्या ऐकल्यानंतर तात्काळ आपल्याच संस्थेचे पदाधिकारी ‘सचिव’ सागर पायघन यांना फोन द्वारे माहिती दिली व त्यांना घेऊन जिल्हा स्त्री रुग्णालय येथे तात्काळ पोहोचले. व प्रस्तुती करण्याकरिता आलेला महिलेला रक्तदान करून त्यांचा जीव वाचविण्यात आलाय यामुळे मातृत्व सामाजिक बहुउद्देशीय संघटनेचे सर्व कडे कौतुक होत आहे….
विशेष सहकार्य प्रशांत मानकर यांच्या आहेय…
तसेच संपूर्ण विदर्भात कुठल्याही रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क साधावा मो. ८६६८५४७५०१ आम्ही तुमच्या रुग्णाला रक्क मिळावं यासाठी परिपूर्ण मदत करणार.