दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा संविधान दिवस मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णकार सेवा असोसिएशन यांच्यातर्फे जिल्हा स्त्री रुग्णालय येथे साजरा करण्यात आला
Anchor :- भारतामध्ये २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान आणि त्याचे लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजू केलेल्या मूल्यांच्या स्मरणार्थ, संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी १९४९ मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली होती. हा दिवस अजून खास करण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय येते मेणबत्ती पुष्पहार अगरबत्ती व पूजन करून मानवंदन देऊन हा उपक्रम राबून साजरा करण्यात आलाय.. प्रमुख उपस्थिती जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील, व आप्पासाहेब डांबरे, प्रमोद डेंगे, किसन गायकवाड,
आयोजक छत्रपती संभाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णकार सेवा असोसिएशन संस्थापक अध्यक्ष सुरेश भिमराव खंडारे, नितिन भाऊ सपकाळ,
भीमसेन तायडे, सुधीर भाऊ खाड़े, रवि सरदार, रवि लखाडे, सचिन घरड़े, प्रशांत वाघमारे, वसीम भाई,
सत्यसिल डोंगरे, राजू इंगळे, प्रवीण भाऊ इंगळे,
