जाती पातीचं राजकारण न करणाऱ्या ” रणधीर भाऊंच्या ” पाठीशी जनता भक्कमपने उभी आहे
💥 *त्यांचा विजय प्रचंड मतांनी होईल* 💥
*उपसभापती संतोष शिवरकार यांचा दावा केला*
अकोला पूर्व विधानसभा मतदार संघामध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी केलेल्या विकास कामांच्या भरवशावर आज सर्व जाती धर्मांची लोकं त्यांच्या सोबत भक्कमपने उभी आहे प्रचार दौऱ्यात दरम्यान नागरिकांच्या विचाराने सिद्ध होत असल्याचीही संतोष शिवरकर यांनी सांगितले.
अकोला पूर्व मध्ये आजपर्यंत कधी न झालेला विकास पाहून जनतेने समाधान व्यक्त केले असुन पुन्हा “रणधीर भाऊच ” प्रचंड मतांनी निवडून येतील असा दावा अकोट पंचायत समितीचे उपासभापती संतोष शिवरकार यांनी केला आहे.
अकोला पूर्व ची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तेव्हापासून आमदार रणधीर सावरकर यांनी गावा- गावात सुख सुवीधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
विकास कामांचे व्हिजन राबवताना त्यांनी कधीच जाती पातीच राजकारण केलं नाही.
मनुनच आज रोजी त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्व नेते मंडळी गावागावात जाऊन सर्व समाजाच्या जनतेला मतरुपी आशीर्वाद मागतो आहे. असे मत संतोष शिवरकार यांनी व्यक्त केले.
विकास कमांच्या भरवशावर , पक्षाच्या विचारांशी एकमत असणारा, व रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवनारा सर्व समाजातला मतदार आज त्यांचा विजय प्रचंड मताधिक्याने व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहे. याचे उदाहरण प्रत्येक गावात प्रचारासाठी जात असतांना दिसून येत आहे.
माझ्या सारख्या एका सर्व सामान्य कार्यकर्त्याला भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाचे अध्यक्ष पद देऊन पक्षात मोठी जबाबदारी सोपविली,
पंचायत च्या समितीच्या उपसभापती पदावर माझी निवड व्हावी यासाठी प्रयत्न केले. यामाध्यमातून मला जनतेची सेवा करण्याची संधी रणधीर भाऊंनी उपलब्ध करून दिली.
माझ्या नजरेत रणधीर भाऊ हे कधीच जाती-पातीवर आधारित राजकारण करत नाही ही हे सिद्ध झाले आहे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असुन माझ्या सर्व बंधू भगिनींना विनंती करत्तो की रणधीर भाऊ सारख्या विकासाला महत्व देणाऱ्या उमेदरवाराला प्रचंड मतांनी निवडून द्यावं. आनी पुढील काळात होणाऱ्या विकासाचे भागीदार व्हावे हीच नम्र विनंती
