विजयनगर बजरंग चौकातील गॅस विस्फोटक घटनेची माहिती मिळताच शासनाकडे मदत ची मागणी..भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल
अकोला पीडित वंचित तसेच संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करणे गॅस लिकेज विस्फोट प्रकरणी चौकशी होऊन गॅस कंपनीने मदत द्यावी तसेच शासनाने मदत द्यावी असे निर्देश भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल यांनी दिले आज खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल यांच्या माध्यमातून विजयनगर बजरंग चौकातील गॅस विस्फोटक घटनेची माहिती मिळताच शासनाकडे मदत ची मागणी करून भाजपाच्या वतीने आर्थिक मदत दहा हजार रुपये प्रत्येकी देण्याचे अभिवचन विजय अग्रवाल यांनी देऊन पीडितांचे सांत्वना केली व भाजपाच्या वतीने व राज्य शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे असे अभिवचन दिले. यावेळी संजय ढवळे, रवी गायकवाड, निंबाबाई निंबे, अक्षय अरुणकर अरुलकर, राजेश घामोडे, यांचे घराची नुकसान झाल्या असून या गॅस विस्फोटामध्ये पिढीतांची भावना समजून घेऊन शासन स्तरी मदतीसम हात देण्यासाठी प्रयत्न करू अशी अभिवचन दिले . खासदार अनुप धोत्रे दिल्ली येथे असून आमदार रणधीर सावरकर व आमदार वसंत खंडेलवाल मुंबईपासून अधिकाऱ्यांची संवाद साधत आहे विजय अग्रवाल यांनी र्वाधिकार्यांची संवाद साधला. जखमी मनपा कर्मचाऱ्याची सुद्धा विचारपूस केली यावेळी माजी उपमहापौर सुनील भाऊ मेश्राम., पवन महल्ले, कमल खरारे, उज्वल बामणे उमेश लखन प्रकाश घोगलिया राजेंद्र गिरी रमेश करी हार राम ठाकूर, कैलास रणपिसे आकाश सावते, राहुल चौरसिया,सजयगोटफोडे टोनी जयराज नितीन राऊत आधी सोबत होते